उत्पत्ती 40:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ह्यानंतर असे झाले की, मिसराच्या राजाचा प्यालेबरदार व आचारी ह्या दोघांनी आपला स्वामी मिसराचा राजा ह्याचा काही अपराध केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 या गोष्टीनंतर असे झाले की, फारो राजाचा प्यालेबरदार म्हणजे राजाला द्राक्षरस देणारा आणि आचारी यांनी आपल्या धन्याचा, मिसराच्या राजाचा अपराध केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 काही काळानंतर असे झाले की, इजिप्तच्या राजाचा रोटी भाजणारा व प्यालेबरदार यांनी त्यांच्या धन्याच्या, म्हणजे इजिप्तच्या राजाविरुद्ध अपराध केला. Viz kapitola |