उत्पत्ती 4:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मग काइनाचे त्याचा भाऊ हाबेल ह्याच्याशी बोलणे झाले; आणि असे झाले की ते शेतात असता काइनाने आपला भाऊ हाबेल ह्याच्यावर चालून जाऊन त्याला ठार केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 काइन आपला भाऊ हाबेल याच्याशी बोलला, आणि असे झाले की ते शेतात असता, काइन आपला भाऊ हाबेल ह्याच्या विरूद्ध उठला व त्यास त्याने ठार मारले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 एके दिवशी काईन आपला भाऊ हाबेलास म्हणाला, “चल, आपण शेतात जाऊ.” त्याप्रमाणे शेतात गेल्यावर काईनाने आपल्या भावावर हल्ला करून त्याचा वध केला. Viz kapitola |