उत्पत्ती 4:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 पण काइन व त्याचे अर्पण ह्यांचा त्याने आदर केला नाही; म्हणून काइन संतापला व त्याचे तोंड उतरले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परंतु त्याने काइन आणि त्याचे अर्पण स्विकारले नाही. यामुळे काइनाला फार राग आला, आणि त्याचे तोंड उतरले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 पण काईनाच्या अर्पणास प्रीतीने ग्रहण केले नाही, म्हणून त्याला खूप राग आला आणि त्याचा चेहरा उतरला. Viz kapitola |