उत्पत्ती 4:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 नंतर तिने त्याचा भाऊ हाबेल ह्याला जन्म दिला. हाबेल मेंढपाळ झाला पण काइन शेतकरी झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्यानंतर तिने काइनाचा भाऊ हाबेल याला जन्म दिला. आणि हाबेल मेंढपाळ बनला, पण काइन शेतातील कामकरी झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 नंतर तिने त्याचा भाऊ हाबेलास जन्म दिला. हाबेल मेंढपाळ होता आणि काईन शेतीकाम करीत होता. Viz kapitola |