उत्पत्ती 4:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 काइनाने आपल्या बायकोस जाणले, आणि ती गर्भवती होऊन तिला हनोख झाला; काइनाने एक नगर बांधले; त्याचे नाव त्याने आपल्या मुलाच्या नावावरून हनोख असे ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 काइनाने आपल्या पत्नीस जाणिले, ती गर्भवती होऊन तिने हनोखाला जन्म दिला; काइनाने एक नगर बांधले त्याने त्या नगराला आपल्या मुलाचेच हनोख हे नाव दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 पुढे काईनाने त्याच्या पत्नीशी वैवाहिक प्रीती संबंधात प्रवेश केला आणि ती गर्भवती झाली. तिने हनोख नावाच्या पुत्राला जन्म दिला. त्यावेळी काईन एक नगर बांधत होता, त्याने आपल्या पुत्राचे, हनोख हे नाव त्या नगराला दिले. Viz kapitola |