उत्पत्ती 4:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तो म्हणाला, “तू हे काय केलेस? ऐक! तुझ्या भावाचे रक्त भूमीतून माझ्याकडे ओरड करत आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 देव म्हणाला, “तू हे काय केलेस? तुझ्या भावाच्या रक्ताची वाणी जमिनीतून शिक्षेसाठी ओरड करत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 याहवेह त्याला म्हणाले, “तू हे काय केलेस? आता ऐक, तुझ्या भावाचे रक्त मला जमिनीतून हाक मारीत आहे. Viz kapitola |