उत्पत्ती 39:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 परमेश्वर योसेफाबरोबर असल्याकारणाने तो यशस्वी पुरुष झाला; तो आपल्या मिसरी धन्याच्या घरी असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 परमेश्वर देव योसेफाबरोबर होता. तो यशस्वी पुरुष होता. तो आपल्या मिसरी धन्याच्या घरी राहत असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 याहवेह योसेफाबरोबर होते, म्हणून तो सफल व्यक्ती बनला आणि तो इजिप्तच्या धन्याच्या घरी राहत असे. Viz kapitola |