उत्पत्ती 39:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मी मोठ्याने ओरडले तेव्हा तो आपले वस्त्र माझ्याजवळ टाकून बाहेर पळून गेला.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 परंतु तो माझ्याजवळ आल्यावर मी मोठ्याने ओरडले म्हणून तो आपले वस्त्र माझ्याजवळ टाकून बाहेर पळून गेला.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 पण जसे मी मदतीसाठी किंचाळले, त्याचा झगा माझ्याजवळ टाकून घराबाहेर पळून गेला.” Viz kapitola |