उत्पत्ती 39:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मी मोठ्याने ओरडले हे पाहून तो आपले वस्त्र माझ्याजवळ टाकून बाहेर पळून गेला.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मी मोठ्याने ओरडले त्यामुळे त्याचे वस्त्र माइयापाशी टाकून तो पळाला आणि बाहेर गेला.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जसे त्याने माझे किंचाळणे ऐकले तसे तो स्वतःचा झगा माझ्याजवळ टाकून घराबाहेर पळून गेला.” Viz kapitola |