उत्पत्ती 38:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मग यहूदा ओनान ह्याला म्हणाला, “आपल्या भावजयीपाशी जा आणि दिराच्या धर्मास अनुसरून भावाचा वंश चालव.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग यहूदा ओनान याला म्हणाला, “तू तुझ्या भावाच्या पत्नीवर प्रेम कर. तिच्याबरोबर दिराचे कर्तव्य पार पाड, आणि तुझ्या भावाकरता तिला संतान होऊ दे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तेव्हा यहूदाह ओनान यास म्हणाला, “तू तिचा दीर असल्याची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तामारेशी विवाह केला पाहिजे, म्हणजे तुझ्यापासून तिला तुझ्या भावाचे संतान होतील.” Viz kapitola |