उत्पत्ती 38:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 पुन्हा तिला एक मुलगा झाला. त्याचे नाव तिने ‘शेला’ ठेवले. तो झाला तेव्हा यहूदा कजीब येथे राहत होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 त्यानंतर तिला आणखी एक मुलगा झाला आणि त्याचे नाव शेला ठेवले. त्यास जन्म दिला होता तेव्हा ती कजीब नगरामध्ये राहत होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तिने आणखी एका पुत्राला जन्म दिला व त्याचे नाव शेलाह ठेवले, ते कजीब येथे राहत असताना तिने त्याला जन्म दिला. Viz kapitola |