उत्पत्ती 38:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 त्याने आपला हात आखडून घेतला तेव्हा त्याचा भाऊ बाहेर पडला. तेव्हा सुईण म्हणाली, “तू आपल्यासाठी कशी वाट फोडलीस?” म्हणून त्याचे नाव ‘पेरेस’1 असे ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 परंतु त्या बाळाने आपला हात आखडून घेतला. त्यानंतर मग दुसरे बाळ प्रथम जन्मले. म्हणून मग ती सुईण म्हणाली, “तू आपल्यासाठी कशी वाट फोडलीस!” आणि त्याचे नाव पेरेस असे ठेवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 परंतु त्याने त्याचा हात मागे ओढून घेतला आणि त्याचा भाऊ बाहेर आला, ती म्हणाली, “तर अशाप्रकारे तू वाट काढली!” आणि त्याचे नाव पेरेस ठेवले. Viz kapitola |