उत्पत्ती 38:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तिला बाहेर काढले तेव्हा तिने आपल्या सासर्याला निरोप पाठवला की, “ह्या वस्तू ज्या पुरुषाच्या आहेत त्याच्यापासून मला गर्भ राहिला आहे.” आणखी ती म्हणाली, “नीट डोळे उघडून पाहा; ही मुद्रिका, हा गोफ व ही काठी कुणाची आहे ती.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 जेव्हा तिला बाहेर आणले तिने आपल्या सासऱ्यासाठी एक निरोप पाठवला, “ज्या मनुष्याच्या मालकीच्या या वस्तू आहेत त्याच्यापासून मी गरोदर आहे.” पुढे ती म्हणाली, “ही अंगठी, गोफ आणि काठी कोणाची आहेत ते ओळख.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 त्याप्रमाणे ते तिला जाळून टाकण्यासाठी बाहेर घेऊन जात असताना तिने आपल्या सासर्याला निरोप पाठविला, “ही मुद्रिका, हा गोफ आणि ही काठी ज्याची आहे, त्याच्यापासून मला गर्भ राहिलेला आहे. तुम्ही या वस्तू ओळखता काय?” Viz kapitola |