उत्पत्ती 38:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तेव्हा यहूदा म्हणाला, “ते हडप तिच्यापाशीच राहू दे, नाहीतर तेथले लोक आपली छीथू करतील; मी तर करडू पाठवले, पण तुला ती सापडली नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 यहूदा म्हणाला, “जाऊ दे, त्या वस्तू तिला ठेवून घेऊ दे, नाहीतर आपलीच नालस्ती होईल. मी कबूल केल्याप्रमाणे तिला करडू देण्याचा प्रयत्न केला, परंतु ती आपल्याला सापडली नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 यावर यहूदाह म्हणाला, “मग त्या वस्तू तिच्याकडेच राहू दे. नाहीतर तेथील लोकांसाठी आपण उपहासाचा विषय होऊ. मी तर तुझ्यामार्फत तिच्यासाठी ही कोवळी शेळी पाठविली होती, पण ती तुला आढळली नाही.” Viz kapitola |