उत्पत्ती 38:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मग त्या स्त्रीपासून आपले हडप आणण्यासाठी आपला मित्र अदुल्लामकर ह्याच्या हाती यहूदाने एक करडू पाठवले; पण त्याला ती कोठे सापडली नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 यहूदाने आपला मित्र अदुल्लामकर ह्याला आपल्या कळपातील करडू घेऊन त्या स्त्रीला तारण म्हणून दिलेल्या वस्तू आणावयास पाठवले, परंतु त्यास ती सापडली नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 यहूदाहने आपला अदुल्लामी मित्र हीरा, याला तिच्याकडे कोवळी शेळी घेऊन जाण्यास आणि तिला दिलेल्या गहाण वस्तू परत आणण्यात सांगितले; पण हीराला ती सापडली नाही. Viz kapitola |