उत्पत्ती 38:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेथे शूवा नावाच्या एका कनानी मनुष्याची मुलगी यहूदाच्या दृष्टीस पडली; त्याने ती बायको केली व तो तिच्यापाशी गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेथे यहूदाला शूवा नावाच्या एका कनानी मनुष्याची मुलगी भेटली. तेव्हा त्याने तिच्यावर प्रेम केले आणि तिच्याशी लग्न केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तिथे शूवा नावाच्या एका कनानी मनुष्याची कन्या यहूदाहच्या दृष्टीस पडली आणि तिच्याशी विवाह करून त्याने तिचा स्वीकार केला; Viz kapitola |