उत्पत्ती 38:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तेथून ती निघून गेली आणि आपला बुरखा काढून आपली वैधव्यवस्त्रे पुन्हा ल्याली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 ती उठली आणि निघून गेली. तिने आपला बुरखा काढून टाकला आणि आपली विधवेची वस्त्रे घातली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 यानंतर तिने वैधव्यदशेतील आपले कपडे पुन्हा धारण केले. Viz kapitola |