Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 38:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तो म्हणाला, “तुला काय हडप देऊ?” ती म्हणाली, “तुझी मुद्रिका, गोफ, व हातातील काठी दे.” ते तिला देऊन तो तिच्यापाशी गेला, आणि तिला त्याच्यापासून गर्भ राहिला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 यहूदा म्हणाला, “गहाण म्हणून मी तुझ्याकडे काय ठेवू?” तामार म्हणाली, “तुम्ही अंगठी, गोफ व हातातली काठी मला द्या.” तेव्हा यहूदाने त्या वस्तू तिला दिल्या. मग तो तिजपाशी जाऊन निजला. त्याच्यापासून ती गरोदर राहिली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 “तुला काय तारण हवे आहे?” त्याने तिला विचारले. तिने उत्तर दिले, “तुमची मुद्रिका, गोफ आणि हातातील काठी.” याप्रमाणे त्याने या वस्तू तिला दिल्या आणि तिने त्याला आपल्याशी रत होऊ दिले, परिणामी ती गर्भवती झाली.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 38:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy