उत्पत्ती 38:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 यहूदाने तिला पाहिले तेव्हा त्याला वाटले, ‘ही कोणी वेश्या असावी,’ कारण तिने आपले तोंड झाकले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 यहूदाने तिला पाहिले, परंतु ती एक वेश्या असावी असे त्यास वाटले. तिने आपले तोंड झाकले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तिथून जाताना यहूदाहने तिला पाहिले आणि तिच्या तोंडावर बुरखा असल्यामुळे त्याला वाटले की ती एक वेश्या आहे, Viz kapitola |