Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 38:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तेव्हा तामार हिला कोणी सांगितले की, ‘तुझा सासरा आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यासाठी तिम्ना येथे जात आहे.’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तेव्हा तामारेला कोणी सांगितले की, “पाहा, तुझा सासरा आपल्या मेंढरांची लोकर कातरवून घेण्याकरता तिम्ना येथे जात आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 “तुझा सासरा तिम्ना येथे मेंढरांची लोकर कातरण्यासाठी गेला आहे,” असे कोणीतरी तामारेला सांगितले.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 38:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy