उत्पत्ती 37:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 योसेफाला एक स्वप्न पडले, ते त्याने त्यांना सांगितले तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 योसेफास एक स्वप्न पडले. त्याने ते स्वप्न आपल्या भावांना सांगितले. त्यानंतर तर त्याचे भाऊ त्याचा अधिकच द्वेष करू लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 एके रात्री योसेफाला एक स्वप्न पडले आणि त्याने ते आपल्या भावांना सांगितले. ते ऐकून तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. Viz kapitola |