उत्पत्ती 37:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 मिद्यानी लोकांनी योसेफाला मिसरात नेऊन पोटीफर नावाचा फारोचा एक अंमलदार गारद्यांचा सरदार होता, त्याला विकून टाकले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 त्या मिद्यानी व्यापाऱ्यांनी योसेफाला मिसर देशात पोटीफर नावाचा फारो राजाचा अधिकारी, अंगरक्षकाचा सरदार याला विकून टाकले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 दरम्यान, मिद्यानी लोकांनी योसेफाला इजिप्तमधील पोटीफर, फारोहच्या सरदारांपैकी एका सुरक्षादलाच्या प्रमुखास विकले. Viz kapitola |