उत्पत्ती 37:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 तेव्हा याकोबाने आपली वस्त्रे फाडून कंबरेस गोणपाट गुंडाळले आणि आपल्या मुलासाठी पुष्कळ दिवस शोक केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 याकोबाला आपल्या मुलाबद्दल अतिशय दुःख झाले, एवढे की, त्याने आपली वस्त्रे फाडली आणि कंबरेस गोणताट गुंडाळले आणि त्याने पुष्कळ दिवस आपल्या मुलासाठी शोक केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 यानंतर याकोबाने आपली वस्त्रे फाडली आणि गोणपाट नेसून त्याने मुलासाठी पुष्कळ दिवस शोक केला. Viz kapitola |