उत्पत्ती 37:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 त्याने तो ओळखून म्हटले, “हा माझ्या मुलाचाच झगा! हिंस्र पशूने त्याला खाल्ले, योसेफाला फाडून टाकले ह्यात संशय नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 याकोबाने तो ओळखला आणि तो म्हणाला, “हा माझ्याच मुलाचा झगा आहे. हिंस्र पशूने त्यास खाऊन टाकले असावे. माझा मुलगा योसेफ याला हिंस्त्र पशूने खाऊन टाकले आहे यामध्ये संशय नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 त्याने तो झगा ओळखला आणि म्हणाला, “होय, हा माझ्या मुलाचाच झगा आहे; त्याला वनपशूने खाऊन टाकले असावे. योसेफाचे त्याने फाडून तुकडे केले आहे यात शंका नाही.” Viz kapitola |