उत्पत्ती 37:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 आणि त्यांनी तो पायघोळ झगा पाठवून दिला; तो त्यांनी आपल्या बापाकडे आणून म्हटले की, “हा आम्हांला सापडला; हा आपल्या मुलाचा झगा आहे काय ते ओळखा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 नंतर तो झगा आणून, आपल्या बापाला दाखवून ते म्हणाले, “आम्हांला हा सापडला. हा झगा तुमच्या मुलाचा आहे की काय तो पाहा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 तो झगा त्यांनी आपल्या वडिलांकडे आणून म्हटले, “हा झगा आम्हास सापडला आहे; हा तुमच्या मुलाचा झगा आहे की नाही ते पाहा!” Viz kapitola |