उत्पत्ती 37:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 इस्राएल आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफावर फार प्रीती करत असे, कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता; त्याने त्याच्यासाठी पायघोळ झगा केला होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 इस्राएल सर्व मुलांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करीत असे कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने योसेफाला एक सुंदर पायघोळ झगा बनवून दिला होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 इस्राएल योसेफावर आपल्या इतर मुलांपेक्षा अधिक प्रीती करीत असे, कारण त्याला तो म्हातारपणी झाला होता; म्हणून याकोबाने त्याच्यासाठी एक आकर्षक रंगाचा अंगरखा तयार केला. Viz kapitola |