उत्पत्ती 37:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 याकोब कनान देशात वस्ती करून राहिला; तेथेच त्याचा बापही उपरा म्हणून राहिला होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 याकोब कनान देशात जेथे त्याचा बाप वस्ती करून राहिला होता त्या देशात राहिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 कनान देशात ज्या ठिकाणी आपला पिता वस्ती करून राहिला होता, त्या ठिकाणी याकोब जाऊन स्थायिक झाला. Viz kapitola |