उत्पत्ती 36:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मग एसाव आपल्या बायका, मुलगे, मुली, आपल्या घरची सर्व माणसे, आपली गुरेढोरे व इतर जनावरे, आणि कनान देशात मिळवलेले धन हे सर्व घेऊन याकोब राहत होता तेथून दूर देशी निघून गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 एसाव आपल्या स्त्रिया, आपली मुले, आपल्या मुली आणि आपल्या घरातील सर्व माणसे, आपली गुरेढोरे, आपली सर्व जनावरे, आणि आपली सर्व मालमत्ता जी त्याने कनान देशात जमा केली होती हे सर्व घेऊन आपला भाऊ याकोब ह्याच्या पूर्वेकडील देशात गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मग एसाव आपल्या स्त्रिया, मुलेबाळे, आपल्या घरची सर्व नोकरमंडळी, आपली गुरे व इतर जनावरे आणि कनान देशात त्याने मिळविलेली धनसंपत्ती घेऊन याकोबापासून दूर निघून तिथे वस्ती करून राहिला. Viz kapitola |