उत्पत्ती 36:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 साम्ला मेल्यावर फरात नदीवर असलेल्या रहोबोथ येथला शौल त्याच्या जागी राजा झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 साम्ला मरण पावल्यावर फरात नदीवर असलेल्या रहोबोथ येथील शौल याने त्या देशावर राज्य केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 सामलाह मेल्यावर फरात नदीच्या तीरावरील रेहोबोथ नावाच्या शहरातील शौल त्याच्या जागी राजा झाला. Viz kapitola |