Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 36:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 एसावाने कनानी मुलींतून बायका केल्या. एलोन हित्ती ह्याची मुलगी आदा, सिबोन हिव्वी ह्याची नात म्हणजे अनाची मुलगी अहलीबामा,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 एसावाने कनानी मुलींतून स्त्रिया करून घेतल्या, एलोन हित्ती याची मुलगी आदा, सिबोन हिव्वी ह्याची नात म्हणजे अनाची मुलगी अहलीबामा

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 एसावाने कनान देशातील स्थानिक मुलींशी विवाह केले होते: एलोन हिथी याची कन्या आदाह, अनाहची कन्या व सिबोन हिव्वी याची नात ओहोलीबामाह

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 36:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy