Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 36:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 एसावाचा मुलगा रगुवेल ह्याचे मुलगे हे : सरदार नहाथ, सरदार जेरह, सरदार शाम्मा व सरदार मिज्जा, हे सरदार रगुवेलास अदोम देशात झाले; एसावाची बायको बासमाथ हिचे हे मुलगे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 एसावाचा मुलगा रगुवेल याचे पुत्र हे: सरदार नहाथ, सरदार जेरह, सरदार शम्मा, सरदार मिज्जा. हे सर्व सरदार रगुवेलास अदोम देशात झाले. एसावाची पत्नी बासमथ हिची ही नातवंडे होती.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 एसावाचा पुत्र रऊएलचे वंशज: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. ही कुळे एदोम देशात रऊएलापासून झाले; एसाव व त्याची पत्नी बासमाथची ही नातवंडे.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 36:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy