Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 36:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 सिबोनाची मुलगी1 अना, ह्याची कन्या अहलीबामा जी एसावाची बायको तिच्यापासून एसावाला यऊश, यालाम व कोरह हे मुलगे झाले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 सिबोनाची मुलगी अना याची मुलगी व सिबोनाची नात अहलीबामा ही एसावाची पत्नी होती. यऊश, यालाम व कोरह हे तिला एसावापासून झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 एसावाला ओहोलीबामाह नावाची आणखी एक पत्नी होती. ती अनाहची कन्या असून सिबोनाची नात होती. ओहोलीबामाहच्या पोटी एसावाला, यऊश, यालाम व कोरह हे पुत्र झाले.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 36:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy