उत्पत्ती 36:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 एसावाचा मुलगा अलीपाज ह्याची तिम्ना म्हणून एक उपपत्नी होती, तिच्या पोटी त्याला अमालेक झाला. एसावाची बायको आदा हिचा हा वंश. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 अलीपाज याची तिम्ना नावाची एक उपपत्नी होती, तिला अलीपाजापासून अमालेक झाला. ही एसावाची पत्नी आदा हिची नातवंडे होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 एसावाचा पुत्र एलीफाजला तिम्ना नावाची उपपत्नी होती जिच्यापासून त्याला अमालेक हा पुत्र झाला. ही एसावची पत्नी आदाह हिची नातवंडे होती. Viz kapitola |