Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 35:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 याकोब पदन-अरामाहून परत आल्यावर देवाने त्याला पुन्हा दर्शन देऊन आशीर्वाद दिला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 याकोब पदन-अराम येथून परत आला, तेव्हा देवाने त्यास पुन्हा दर्शन दिले आणि त्यास आशीर्वाद दिला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 याकोब पद्दन-अराम वरून बेथेल येथे आला तेव्हा परमेश्वराने त्याला पुन्हा एकदा दर्शन देऊन आशीर्वाद दिला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 35:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy