उत्पत्ती 35:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ह्या प्रकारे याकोब आपल्याबरोबरच्या सर्व लोकांसह कनान देशात लूज (म्हणजे बेथेल) येथे येऊन पोहचला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 अशा रीतीने याकोब व त्याच्याबरोबरचे सर्व लोक कनान देशात लूज येथे येऊन पोहचले त्यालाच आता बेथेल म्हणतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 शेवटी याकोब आणि त्याच्यासोबतचे सर्व लोक कनान देशातील लूज (याला बेथेल असेही नाव होते) येथे येऊन पोहोचले. Viz kapitola |