उत्पत्ती 35:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग त्यांनी कूच केले; आणि आसपासच्या नगरांतल्या लोकांच्या मनात देवाने अशी दहशत उत्पन्न केली की ते याकोबाच्या मुलांच्या पाठीस लागले नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ते तेथून निघाले, त्यांच्या सभोवतालच्या नगरावर देवाने भीती उत्पन्न केली, म्हणून त्यांनी याकोबाच्या मुलांचा पाठलाग केला नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मग ते पुन्हा पुढे निघाले आणि त्यांच्याभोवती असलेल्या सर्व नगरांवर परमेश्वराचे भय पडले, त्यामुळे त्यांनी याकोबाचा पाठलाग केला नाही. Viz kapitola |