उत्पत्ती 35:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 इस्राएल त्या प्रदेशात राहत असता रऊबेन हा आपल्या बापाची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी जाऊन निजला, हे इस्राएलाच्या कानावर गेले. याकोबाला बारा मुलगे होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 इस्राएल त्या देशात राहत होता, त्या वेळी रऊबेन, आपल्या पित्याची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी निजला, हे इस्राएलाने ऐकले. याकोबाला बारा पुत्र होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तो त्या प्रदेशात राहत असताना रऊबेन हा आपल्या पित्याची उपपत्नी बिल्हा हिच्याजवळ जाऊन निजला, हे वृत्त इस्राएलला सांगण्यात आले. याकोबाला बारा पुत्र होते: Viz kapitola |