उत्पत्ती 35:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मग याकोबाने तिच्या कबरेवर एक स्तंभ उभारला; तो राहेलीच्या कबरेवरचा स्तंभ आजवर कायम आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आणि याकोबाने तिचे स्मारक म्हणून तिच्या कबरेवर एक स्तंभ उभा केला. तो स्तंभ आजपर्यंत तेथे कायम आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 मग याकोबाने तिच्या कबरेवर एक दगडी स्मारक उभारले, ते स्मारक आजही राहेलच्या कबरेचे खूण म्हणून तिथे उभे आहे. Viz kapitola |