Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 35:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 प्रसूतिवेदना होत असता सुईण तिला म्हणाली, “भिऊ नकोस, कारण तुला हाही मुलगाच आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 राहेलीस प्रसूतीवेदनांचा अतिशय त्रास होत असताना, राहेलीची सुईण तिला म्हणाली, “भिऊ नकोस कारण तुला हाही मुलगाच होईल.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 अतिशय त्रासदायक प्रसूती होताना सुईण तिला म्हणाली, “भिऊ नकोस; कारण तुला आणखी एक पुत्र झाला आहे.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 35:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy