Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 35:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 मग त्यांनी बेथेलहून कूच केले आणि एफ्राथ गाव अद्याप काहीसा दूर असता राहेल प्रसूत झाली. तिची प्रसूती कष्टाची होती.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 मग ते बेथेल येथून पुढे निघाले, ते एफ्राथ गावापासून काही अंतरावर आले असताना तेथे राहेलीस प्रसूतीवेदना सुरू झाल्या. तिला प्रसुतीच्या असह्य वेदना होत होत्या.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 मग ते बेथेलमधून पुढे निघाले. तरी एफ्राथाहपासून काही अंतरावर असतानाच राहेलला प्रसूती वेदना सुरू झाल्या व तिला अतिशय कष्ट झाले.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 35:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy