उत्पत्ती 34:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 याकोबाची मुलगी दीना हिच्यावर त्याचे मन बसले; त्याचे त्या मुलीवर प्रेम जडले आणि त्याने तिचे समाधान केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 याकोबाची मुलगी दीना हिच्याकडे तो आकर्षित झाला. त्या मुलीवर त्याचे प्रेम जडले आणि तो प्रेमळपणे तिच्याशी बोलला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याकोबाची मुलगी दीना हिच्यावर त्याचे हृदय आकर्षित झाले; त्याने त्या तरुण स्त्रीवर प्रेम केले आणि तो कोमलतेने तिच्याशी बोलला. Viz kapitola |