Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 34:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 हमोर व त्याचा मुलगा शखेम ह्यांचे म्हणणे वेशीतून येणार्‍याजाणार्‍या सर्वांनी ऐकले; मग त्या नगराच्या वेशीतून येणार्‍याजाणार्‍या सर्व पुरुषांची सुंता झाली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 तेव्हा वेशीतून येणाऱ्या सर्वांनी हे ऐकले व हमोर आणि शखेम यांचे म्हणणे मान्य केले. त्या वेळी तेथील सर्व पुरुषांनी सुंता करून घेतली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 हमोर आणि शेखेम यांच्या या गोष्टीला सर्व पुरुषांनी मान्यता दिली. ते त्या नगराच्या वेशीबाहेर आले आणि त्या सर्वांची सुंता करण्यात आली.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 34:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy