उत्पत्ती 34:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 हे केल्यास त्यांचे कळप, मालमत्ता आणि त्यांची सगळी जनावरे ही आपली नाही का होणार? एवढे त्यांचे म्हणणे मान्य करू या, म्हणजे ते आपल्यात वस्ती करून राहतील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 जर हे आपण करू तर मग त्यांची सर्व शेरडेमेंढरे गुरेढोरे व संपत्ती आपलीच होणार नाहीत काय? म्हणून आपण त्यांच्याशी सहमत होऊ, आणि मग ते आपल्या बरोबर येथेच वस्ती करून राहतील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 तेव्हा त्यांची ही अट आपण मान्य करू या, म्हणजे ते आपल्यामध्ये वस्ती करतील. आपण हे केले तर त्यांची शेरडेमेंढरे, गुरे व मालमत्ता ते सर्व आपले होणार नाही का?” Viz kapitola |