Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 34:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 आपल्यात राहून एक राष्ट्र होण्यास ते ज्या अटीवर मान्य आहेत, ती हीच की, त्यांची सुंता झाली आहे तशी आपल्यातल्या सर्व पुरुषांची सुंता व्हावी.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 फक्त एकाच अटीवर ते लोक आपल्यासोबत राहायला आणि आपल्यासोबत एक व्हायला तयार आहेत: ती म्हणजे आपण सगळ्या पुरुषांनी त्या लोकांप्रमाणे सुंता करून घेण्याचे मान्य केले पाहिजे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 परंतु ते लोक आपल्यात राहून राष्ट्राशी एकरूप होण्यास एकाच अटीवर तयार आहेत. ती अट म्हणजे आपल्यातील प्रत्येक पुरुषाने त्यांच्याप्रमाणेच स्वतःची सुंता करून घेतली पाहिजे.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 34:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy