Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 34:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 पण सुंता करण्याच्या बाबतीत तुम्ही आमचे ऐकले नाही तर आम्ही आमची मुलगी घेऊन जाऊ.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 पण जर तुम्ही आमचे ऐकणार नाही आणि सुंता करावयास नकार द्याल तर मग मात्र आमच्या बहिणीला घेऊ आणि निघून जाऊ.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 जर तुम्ही सुंता करण्यास तयार होणार नाही तर आम्ही तिला आमच्याबरोबर घेऊन आमची वाट धरू.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 34:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy