उत्पत्ती 34:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ते त्यांना म्हणाले, “बेसुनत माणसाला आमची बहीण देणे हे आमच्या हातून होणार नाही, आम्हांला बट्टा लागेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 ते त्यास म्हणाले, “ज्याची अद्याप सुंता झालेली नाही अशा मनुष्यास आम्ही आमची बहीण देऊ शकत नाही; त्यामुळे आम्हांला कलंक लागेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 ते म्हणाले, “आमची बहीण शेखेमाला देणे आम्हाला जमणार नाही, कारण तुमची सुंता झालेली नाही. अशा बेसुंती मनुष्याबरोबर विवाह केल्यास आमचा अपमान होईल. Viz kapitola |