उत्पत्ती 34:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आपली बहीण दीना शखेमाने भ्रष्ट केली म्हणून याकोबाच्या मुलांनी मनात डाव धरून त्याला व त्याचा बाप हमोर ह्याला उत्तर दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 त्यांची बहीण दीना हिला शखेमाने भ्रष्ट केले होते, म्हणून याकोबाच्या मुलांनी शखेम व त्याचा बाप हमोर यांना कपटाने उत्तर दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आपली बहीण दीना हिला शेखेमने भ्रष्ट केले म्हणून याकोबाच्या पुत्रांनी शेखेम आणि त्याचा पिता हमोर यांच्याशी मनात कपट धरून बोलणी केली. Viz kapitola |