उत्पत्ती 33:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मग त्याने म्हटले, “मला तुझा हा सर्व तांडा भेटला तो कशाला?” तो म्हणाला, “माझ्या स्वामीची कृपादृष्टी व्हावी म्हणून.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 एसावाने विचारले, “इकडे येताना मला भेटलेल्या सर्व टोळ्यांचा अर्थ काय आहे?” याकोबाने उत्तर दिले, “माझ्या धन्याच्या दृष्टीने मला कृपा मिळावी म्हणून.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 एसावाने विचारले, “जी गुरे व कळप मला भेटले त्याचा उद्देश काय आहे?” याकोब म्हणाला, “माझ्या धन्या, तुझ्या दृष्टीत मी कृपा पावावे म्हणून.” Viz kapitola |