उत्पत्ती 33:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा त्या दासींनी मुलांसह जवळ येऊन त्याला नमन केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मग दोन दासी आपल्या मुलांबरोबर पुढे आल्या आणि त्यांनी एसावाला खाली वाकून नमन केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तेव्हा याकोबाच्या दासी आणि त्यांची मुले पुढे आली आणि त्यांनीही त्याला लवून नमस्कार केला. Viz kapitola |