उत्पत्ती 33:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तो स्वत: त्या सर्वांच्या पुढे चालत गेला, आणि भावाजवळ जाऊन पोहचेपर्यंत त्याने सात वेळा भूमीपर्यंत लवून नमन केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 याकोब स्वतः पुढे गेला. आपल्या भावापर्यंत पोहचेपर्यंत त्याने सात वेळा भूमीपर्यंत लवून त्यास नमन केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तो स्वतः सर्वांच्या पुढे चालला आणि आपल्या भावाजवळ जाऊन पोहोचेपर्यंत त्याने त्याला भूमीपर्यंत लवून सात वेळा मुजरा केला. Viz kapitola |